About Us
राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ई पीक पाहणी प्रकल्पाची संपूर्ण माहिती नाही त्यामुळे त्यांना स्वतःच्या पिकांची अँप च्या माध्यमातून नोंदणी करण्यासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो तसेच त्यांच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होतात व त्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना मिळत नाहीत त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मिळावी तसेच त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना मिळावीत जेणेकरून त्यांना पिकांची नोंदणी करण्यासाठी कोणत्याच अडचणींचा सामना करायची वेळ येऊ नये या उद्देश समोर ठेवून आम्ही epikpahani.in पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जर तुमचे ई पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत काही प्रश्न असतील तर आम्हाला ई-मेल आयडी वर मेल करून कळवा आम्ही लवकरात लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
ई पीक पाहणी शासन निर्णय 1 | Download | ई पीक पाहणी शासन निर्णय 2 | Download |
---|---|
ई पीक पाहणी शासन निर्णय 3 | Download |
ई पीक पाहणी शासन निर्णय 4 | Download |
E Pik Pahani Customer Care Number | 02025712712 |
E Pik Pahani App | Visit |
E Pik Pahani Website | Visit |
E Pik Pahani Registration Process PDF | Visit |