अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना - Ahilyadevi Sinchan Vihir Yojana


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत राबविण्यात येणारी एक महत्वाकांक्षी योजना आहे. अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे अनुदान दिले जाते.


शेतकऱ्यांची शेती हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते पण पावसाची अनियमितता पाहता शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी देणे शक्य होत नाही परिणामी पाण्याअभावी शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते ते टाळण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्यांना शेत पिकासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता होईल व पाण्याअभावी शेत पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.


महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच अनियमित पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि दिवसेंदिवस भूगर्भातील कमी होणारी पाण्याची पातळी यामुळे शेतकरी हा कायम संकटात सापडतो. त्यामुळे शेतीला शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.


नवीन अपडेट: नवीन शासन निर्णयानुसार दोन विहीर मधील 150 फूट अंतराची अट रद्द करण्यात आलेली आहे.


ahilyadevi holkar sinchan vihir yojana

योजनेचे नाव अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना
योजनेचे लाभार्थी शेतकरी
योजनेचे उद्दिष्ट विहीर खोदण्यासाठी अनुदान देणे
अनुदान 4 लाखाचे अनुदान
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे वैशिष्ट्य


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे लाभार्थी


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान


या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याला त्याच्या शेतात नवीन सिंचन विहीर खोदण्यासाठी आणि तिच्या बांधकामासाठी सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचा शेतकऱ्यांना होणार फायदा


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत प्रवर्ग


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत प्राथमिकता


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत पात्रतेचे निकष


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेचे नियम व अटी


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धत

अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना साठी अर्ज करावा लागेल.


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत


अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया आणि काम पूर्ण करण्याची पद्धत


अधिक माहितीसाठी:

योजनेचे नियम व अटी यांमध्ये बदल केला जाऊ शकतो त्यामुळे आमची विनंती आहे कि शेतकऱ्यांना योजनेच्या अचूक माहितीसाठी शासनाच्या अधिकृत पोर्टल वर किंवा तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयाशी संपर्क साधू शकता.


Join Telegram Group Click Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना शासन निर्णय Click Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना अर्ज Click Here
अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना प्रस्ताव Click Here
Toll Free Number 1800-233-1122