ई-पीक पाहणी का आवश्यक आहे? (ई पीक पाहणी चे महत्त्व)


महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ई पीक पाहणी मोहीम राबविली जाते. या ई पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत शेतकरी DCS अँपचा वापर करून स्वतःच्या मोबाईल च्या सहाय्याने त्यांच्या शेतात लावलेल्या पिकांची नोंदणी थेट '७/१२' उताऱ्यावर करू शकतात. पूर्वी ही नोंदणी करण्यासाठी गावातील तलाठ्यांवर अवलंबून रहावे लागत असे पण आता शेतकरी तसेच गावात नेमून दिलेले सहाय्यक सदर ई पीक पाहणी करू शकतात.
ई पीक पाहणी चे महत्त्व, फायदे याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे:


e pik pahani che mahatva

पूर्वी गावातील तलाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन किंवा माहिती गोळा करून ७/१२ वर पिकांची नोंद करत असत. या प्रक्रियेमध्ये अनेकदा चुका होणे, वेळेवर नोंद न होणे किंवा पिकांची नोंद करणे राहून जाणे अशा तक्रारी येत असत. ई पीक पाहणी कार्यक्रमामुळे या सर्व समस्या आता दूर झाल्या आहेत.


ई पीक पाहणीचे प्रमुख फायदे

ई पीक पाहणीचे शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्यक्ष फायदे खालीलप्रमाणे आहेत:

पीक विमा आणि नुकसान भरपाई:

शासकीय हमीभाव खरेदी केंद्र

कृषी कर्ज

अचूक आकडेवारी


ई-पीक पाहणी करताना घ्यावयाची काळजी