ई-पीक पाहणी सहाय्यक नोंदणी 2026 - E Pik Pahani Sahayak Registration


महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत DCS प्रणालीअंतर्गत 'ई-पीक पाहणी सहाय्यक' (e-Peek Pahani Sahayak) ही नवीन व्यवस्था राबवण्यात येत आहे.


e pik pahani sahayak

जे शेतकरी वृद्ध आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा ज्यांना तांत्रिक अडचणींमुळे स्वतःच्या मोबाईलवरून पिकांची नोंदणी करणे शक्य होत नाही. तसेच स्मार्टफोन असून देखील काही शेतकऱ्यांना पिकांची नोंद कशी करावी याची योग्य माहिती नाही अशा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात एक 'ई-पीक पाहणी सहाय्यक' नियुक्त करण्याचे ठरविले आहे.


ई-पीक पाहणी सहाय्यकाची मुख्य भूमिका


सहाय्यकांसाठी दिले जाणारे मानधन


ई-पीक पाहणी कार्यक्रम अंतर्गत सहाय्यक होण्यासाठी आवश्यक पात्रता

गावात ई-पीक पाहणी सहाय्यक/सर्व्हेअर म्हणून काम करण्यासाठी खालील अटी आवश्यक असतात:


ई-पीक पाहणी सहाय्यक होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम व अटी


ई-पीक पाहणी सहाय्यक कोण असू शकतात?

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या नियमांनुसार ग्रामस्तरावर खालील व्यक्तींची 'ई पीक पाहणी सहाय्यक' म्हणून निवड केली जाते:


तुमच्या गावातील ई-पीक पाहणी सहाय्यक कसा शोधायचा

गावातील शेतकरी आपल्या भागातील सहाय्यकाची माहिती खालील पद्धतीने मिळवू शकतात:


शेतकऱ्यांना होणारा मुख्य फायदा

महत्त्वाची नोंद: जर तुम्हाला स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी करणे शक्य नसेल, तर तुम्ही थेट तुमच्या गावातील ई-पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधून तुमच्या शेतातील पिकांची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर करून घेऊ शकता. यामुळे कोणताही शेतकरी पीक विमा, शासकीय मदत आणि हमीभाव खरेदी योजनेपासून वंचित राहणार नाही.


तुमच्या गावातील ई पीक पाहणी सहाय्यक पाहण्याची पद्धत

महाराष्ट्र राज्यामध्ये DCS अँप च्या व सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जाणार आहे


सदर ई पीक पाहणी केली जात असताना आपल्या गावामध्ये सहाय्यक कोण असणार? सहाय्यकाची माहिती कुठे पहायची, सहायकाची नेमणूक कशा प्रकारे केली जाते आणि सहाय्यक नेमणुकीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तो कुठे करता येतो या संदर्भातील सर्व महत्त्वाची आज आप जाऊन घेणार आहोत


खरीप हंगाम 2026 करता ई पीक पाहणी पूर्णपणे सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे सदर ई पीक पाहणी करण्याची संपूर्ण जबाबदारी हि सहाय्यक व तलाठी तहसीलदार यांच्यावरती असणार आहे त्यामुळे तुमच्या गावातील ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे हे जाणून घ्यायचे असेल किंवा तुमचे ई पीक पाहणीच्या संदर्भातील काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला सहाय्यकाला संपर्क करायचा असेल तर तो कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत.



ई पीक पाहणी सहाय्यक नोंदणी करण्याची पद्धत

जर तुम्हाला ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकृत पोर्टल वर अर्ज करणे आवश्यक आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे.