ई पीक पाहणी कार्यक्रमाच्या अटी
- केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ई पीक पाहणी प्रकल्पात सहभागी होऊ शकतात.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी प्रकल्पात सहभागी होऊ शकत नाहीत.
- अँप च्या सहाय्यानेच पिकाची नोंदणी करण्यात येईल.
- ई पीक पाहणी सहाय्यकच तुमच्या पिकांची नोंदणी करू शकतो