कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र


कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत राज्य सरकार पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजारांचे आर्थिक सहाय्य देते. कडबा कुट्टी मशीन ची साधारणतः किंमत ही 20 हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते व त्यामुळे अतिरिक्त रक्कम ही लाभार्थ्यांना स्वतःजवळील भरणे आवश्यक आहे.


महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे शेती सोबत ते पशुपालन व्यवसाय करतात काही शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी कमी जागा असते त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय करतात. परंतु पशुपालन व्यवसाय करताना त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. गाय, म्हैस यांना खायला मोठ्या प्रमाणात हिरवा चारा द्यावा लागतो त्यामुळे त्यांना दिला जाणारा हिरवा चारा हा कापावा लागतो यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात परंतु चारा कापण्यासाठी त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन. वाळलेला किंवा ओला चारा (कडबा, मका, नेपिअर, घास) जनावरांना तसाच दिल्यास त्याचा मोठा भाग वाया जातो आणि जनावरांना पचनासाठीही त्रास होतो त्यामुळे राज्यातील पशुपालकांच्या पशुपालन करताना येणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांच्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.


गुरांसाठी हिरवा चारा देण्याआधी चारा कापावा लागतो परंतु शेतकऱ्यांजवळ चारा कापण्यासाठी कुठल्याच प्रकारचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे हाथाने चारा कापावा लागतो ज्यामध्ये खूप वेळ लागतो तसेच खुप सारी मेहनत करावी लागतो आणि यामुळे शेतकऱ्यांना दुखापत सुद्धा होते. शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे तो चारा कापण्याची मशीन खरेदी करण्यासाठी असमर्थ असतो त्यामुळे शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी आवश्यक 2 एचपी विद्युतचलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकरी जलद गतीने चारा कापू शकतो व त्यामुळे त्याच्या वेळेची बचत होईल.


kadba kutti machine yojana maharashtra

योजनेचे नाव कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र
राज्य महाराष्ट्र
विभाग पशुसंवर्धन विभाग
लाभ 10 हजार रुपये
उद्देश्य शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे
लाभार्थी राज्यातील शेतकरी व पशुपालक
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन

कडबा कुट्टी मशीन योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट



कडबा कुट्टी मशीन योजनेचे वैशिष्ट्य



कडबा कुट्टी मशीन योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा



कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत आर्थिक सहाय्य व अनुदान


या योजनेअंतर्गत शेतकरी तसेच पशुपालकांना 2 एचपी विद्युतचलित क्षमतेचे कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 20 हजार रुपये किंवा 50 टक्के अनुदान दिले जाते.


मशीनचा प्रकार


कडबा कुट्टी मशीन योजनेअंतर्गत प्रामुख्याने २ एचपी क्षमतेच्या मशीन साठी अनुदान दिले जाते.


अनुदान वितरण पद्धत


अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.


कडबा कुट्टी मशीन योजनेचे लाभार्थी कोण आहेत


राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक जे पशुपालन व्यवसाय करतात


लाभार्थ्यांची निवड


लाभार्थ्यांची निवड करताना त्यामध्ये 30 टक्के महिला लाभार्थ्यांचा व 3 टक्के अपंग लाभार्थ्यांचा समावेश केला जाईल.


कडबा कुट्टी मशीन अनुदान योजना अंतर्गत आवश्यक पात्रता व अटी, शर्ती



कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे



योजनेअंतर्गत निवड झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे



कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत



कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत



महाराष्ट्र कडबा कुट्टी मशीन योजना अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे



महाराष्ट्र कडबा कुट्टी मशीन योजना शासन निर्णय येथे क्लिक करा

MahaDBT Portal


निवड आणि अनुदान मिळण्याची प्रक्रिया



सारांश


आम्ही आशा करतो कि तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.