ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र - Tractor Anudan Yojana Maharashtra


महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना आहे.या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान देते.


राज्यातील बहुतांश शेतकरी हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत आहेत.ते शेतीसाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत असतात त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये त्यांना खूप सारे कष्ठ करावे लागतात.आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या शेतात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास असमर्थ असतात या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.


महाराष्ट्र सरकार कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाकडून दरवर्षी MahaDBT Portal च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाची योजना जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याची आहे ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून कृषी अवजारांवर / यंत्रावर अनुदान उपलब्ध करून दिले जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खालील गोष्टींवर सरकारकडून अनुदान दिले जाते तसेच यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो.


tractor anudan yojana

ट्रॅक्टर अनुदान योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी अनुदान देणे व कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.


योजनेचे नाव ट्रॅक्टर अनुदान योजना / Tractor Anudan Yojana
राज्य महाराष्ट्र
विभाग कृषी विभाग
योजनेचे लाभार्थी राज्यातील शेतकरी
लाभ टॅक्टर खरेदीसाठी अनुदान
योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी साठी अनुदान उपलब्ध करून देणे.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन/ऑफलाईन

ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट


ट्रॅक्टर अनुदान योजनेचे मुख्य वैशिष्ट्य


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत खालील अवजारांच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.


महाराष्ट्र शासनाचा कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन मशागतीच्या यंत्र / अवजारांच्या खरेदीसाठी लाभ घेता येईल


जमीन सुधारणा पूर्वमशागत अवजारे


आंतर मशागत यंत्र


पेरणी व लाकडी यंत्रासाठी अर्थसहाय्य


पीक संरक्षण अवजारांसाठी अनुदान


काढणी व मळणी अवजारे


ट्रॅक्टर अनुदान योजनेचे लाभार्थीं

महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील शेतकरी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतात.


ट्रॅक्टर अनुदान योजनेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा


ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

पहिला टप्पा


दुसरा टप्पा


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत


शासनाची अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते.

उत्तर: ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती च्या वर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते. व खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान दिले जाते.


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

उत्तर: ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे.


ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत कोण कोणत्या अवजारांसाठी अनुदान दिले जाते?

उत्तर: ट्रॅक्टर अनुदान योजना अंतर्गत जमीन मशागत यंत्र, जमीन सुधारणा पूर्वमशागत अवजारे, आंतर मशागत यंत्र पेरणी व लागवड यंत्रे पीक संरक्षण अवजारे काढले व मळणी अवजारे या अवजारांसाठी अनुदान दिले जाते.


ट्रॅक्टर अनुदान योजनेचा सारांश

मी आशा करतो की तुम्हाला ट्रॅक्टर अनुदान योजनेची सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरीदेखील आपले ट्रॅक्टर अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.