ई पीक पाहणी

♦ पिकांची नोंदणी करताना काही अडचण आल्यास आपल्या नजीकच्या जिल्हा कार्यालयातील कृषी विभागाला संपर्क करा किंवा नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा अथवा ०२०२५७१२७१२ वर कॉल करा.   

ई पीक पाहणी अँप च्या सहाय्याने पिकांची माहिती नोंदवण्याची पद्धत | E Pik Pahani Online Registration

महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा मिळते. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना पीकविमा, अनुदान, आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवणे सोपे होते.

ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या सहाय्याने पिकांची माहिती नोंदवण्यामागचे उद्दिष्ट:

महाराष्ट्र शासनाने ई-पीक पाहणी अ‍ॅप सुरू करण्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील शेती आणि पिकांची अचूक व अद्ययावत माहिती मिळवणे आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येईल आणि कृषी व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
  1. शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणे:
  2. शासनाच्या कृषी धोरणांसाठी उपयुक्त माहिती संकलन:
  3. डिजिटल नोंदणीमुळे पारदर्शकता आणि अचूकता वाढवणे:
  4. कृषी अर्थव्यवस्थेस मदत:

ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या सहाय्याने पिकांची माहिती नोंदवण्याचे फायदे

ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पिकांची माहिती नोंदवणे शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी, पारदर्शक आणि सोयीस्कर प्रक्रिया आहे. यामुळे त्यांना शासकीय मदत, अनुदान, सिंचन योजना, पीक विमा, आणि आर्थिक फायदे मिळवता येतात. तसेच शेती व्यवस्थापन अधिक सुसंगत होते.
  1. शासकीय योजनांचा लाभ मिळवणे:
  2. पारदर्शकता आणि अचूकता:
  3. शेतकऱ्यांना जलद मदत मिळण्यास मदत होते:
  4. डिजिटल नोंदणी आणि कागदपत्रांची सुरक्षितता:
  5. कृषी धोरण आणि नियोजनास मदत:
  6. शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा:
  7. शेतकऱ्यांचा वेळ वाचवणे:

ई-पीक पाहणी अ‍ॅपच्या सहाय्याने पिकांची माहिती नोंदवण्यासाठी आवश्यक माहिती खालीलप्रमाणे आहे:

  1. शेतजमीनाची माहिती:
  2. शेतकऱ्याची माहिती:
  3. पिकांची माहिती:
  4. सिंचन व खतांची माहिती:
  5. फोटो व GPS लोकेशन:
  6. शेती व तंत्रज्ञानाचे वापर:
  7. पीक वाढीचे निरीक्षण:

शेतकऱ्याला सर्वात प्रथम Google Play Store वर जावे लागेल व E-Pik Pahani ई-पीक पाहणी (DCS) अँप Install करायचा आहे.

image

अँप Install झाल्यावर तो Open करायचा आहे.

image

आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Photo आणि Media च्या Access साठी Permission मागेल त्यासाठी Allow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुम्हाला तुमच्या Mobile च्या Location साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.

image

आत तुम्हाला फोटो आणि विडिओ साठी Permission द्यावे लागेल त्यासाठी While Using This App व क्लिक करावे लागेल.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे.

image
image

तुमच्या विभागाची निवड केल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायची आहेत त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाची निवड करायची आहे व Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे तुम्ही तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता. तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटनावर क्लिक करा.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदार निवड मध्ये तुमच्या खातेदाराची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसेल आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांकाची निवड करायची आहे आणि Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यास पुढे वर क्लिक करा (जर तुमचा मोबाईल क्रमांक चुकीचा असेल किंवा तो बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला वर क्लिक करून तो बदलून घ्या.)

image

आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे. तुम्हाला पुढे जायचे आहे का? तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा सांकेतांक टाकायचा आहे. (जर तुम्ही तुमचा सांकेतांक नंबर विसरला असाल तर सांकेतांक विसरलास? वर क्लिक करा तुम्हाला तुमचा सांकेतांक दिसेल.)

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पीक माहिती नोंदवा वर क्लिक करायचे आहे.

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकाची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

image

image

image

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेताचे २ छायाचित्रे काढायची आहेत. दोन्ही छायाचित्रे काढून झाल्यावर Right Arrow वर क्लिक करायचे आहे.

image

image

image

image

image

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती तसेच दोन्ही छायाचित्रे दिसतील. सर्व माहिती तपासून पहा व सर्व माहिती अचूक असल्यास मी घोषित करत आहे वर टिक करा आणि पुढे जा वर क्लिक करा.

image

आता तुम्हाला तुमची माहिती अपलोड झाल्याचा एक मेसेज दिसेल (पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे.) त्यामध्ये ठीक आहे वर क्लिक करा.

image

आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकांची माहिती पाहा वर क्लिक करून तुम्हाला तुम्ही जी माहिती भरली आहे ती पहायची आहे.

image
image

निष्कर्ष:

ई-पीक पाहणी अ‍ॅपद्वारे पिकांची माहिती नोंदवल्याने शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळतो. शेती व्यवस्थापन अधिक सोयीस्कर होते आणि कृषी क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती जमा केली जाते. ही प्रणाली डिजिटल शेती व्यवस्थापनाकडे एक महत्त्वाचे पाऊल आहे जे शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.

ई-पीक पाहणी कशी करावी?

पिकांची माहिती नोंदवण्याची पद्धत

कायम पड / चालू पड जमिनीची नोंदणी

बांधावरची झाडे नोंदवण्याची पद्धत

ई पीक पाहणी कार्यक्रमाचे फायदे

ई पीक पाहणी कार्यपध्दती

ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्यभर अंमलबजावणीचे महत्वाचे टप्पे

शेतकऱ्यांकडून पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या अटी

ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या संपूर्ण राज्यात अंमलबजावणीसाठी दिशानिर्देश

ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख

E Pik Pahani Customer Care Number

E Pik Pahani Village List

E Pik Pahani Registration Process PDF

ई पीक पाहणी माहिती कशी भरायची?

ई पीक पाहणी अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न


ई पीक पाहणी शासन निर्णय 1 Download
ई पीक पाहणी शासन निर्णय 2 Download
ई पीक पाहणी शासन निर्णय 3 Download
ई पीक पाहणी शासन निर्णय 4 Download
E Pik Pahani Customer Care Number 02025712712
E Pik Pahani App Visit
E Pik Pahani Website Visit
E Pik Pahani Registration Process PDF Visit